मराठी कलाकार त्यांच्या मालिकांमधील भूमिकांसाठी जितकी मेहनत घेतात, त्याचप्रमाणे ते ऑफ कॅमेरा तितकी मजा देखील करतात. त्याशिवाय कलाकार त्यांच्या रियल life मध्ये घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी देखील त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आजच्या weekly trend मध्ये जाणून घेऊया तुमच्या लाडक्या कलाकारांच्या अशाच काही गोष्टी.Reporter : Pooja saraf Video Editor : Ganesh Thale